AgroStar
हरभरा पिकातील खते व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हरभरा पिकातील खते व्यवस्थापन
हरभरा पिकाच्या निरोगी व जोमदार वाढीसाठी पेरणीच्या वेळी एक एकरसाठी 50 किलो डीएपी आणि 20 किलो एमओपी प्रती एकर किंवा 10:26:26 खत 1 बॅग आणि 25 किलो युरिया दर एकरी द्यावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
404
18
इतर लेख