हरभरा पिकातील उंट अळीचे नियंत्रण!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकातील उंट अळीचे नियंत्रण!
ही सर्व भारततात हरभरा पिकांवर कमी अधिक प्रमाणात अढळून येते. लक्षणे - 👉 चालताना शरिराचा मधला भाग उंच करून चालते. 👉 हि हिरव्या रंगची अळी आहे. 👉 झाडाचा जो भाग तिने खाल्लेला असतो तिथेच ती दिसुन येते. 👉 पान, फुल, कळी आणि कवळी घाटे खाते. 👉 अळी दान्या सगट घाटयाचे कवच पन खाऊन घेते. नियंत्रण- 👉 निमार्क, निबोळीचे तेल, करंज तेल यांची फवारणी करावी. आवश्यकता वाटल्यास शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
33
7
इतर लेख