AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपाययोजना!
हरभरा उगवणीनंतर जोमदार वाढीसाठी आणि फुटव्यांसाठी जमिनीत वापसा असताना पिकात ट्रायकन्टेनॉल घटक असलेले मिऱ्याक्युलन पीक पोषक @ 1.5 मिली सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये @ 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
112
21
इतर लेख