AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकाची काढणी नियोजन!
गुरु ज्ञानAgrostar
हरभरा पिकाची काढणी नियोजन!
➡️वाणांच्या कालावधीनुसार हरभरा पीक साधारणतः 110 - 120 दिवसांत तयार होते. घाटे कडक वाळल्यानंतर हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी. घाटे ओलसर असताना पिकाची काढणी करणे टाळावे. पिकाची काढणी आणि मळणी झाल्यानंतर धान्यास 6 - 7 दिवस कडक ऊन द्यावे व नंतर साठवणूक करताना कडुलिंबाच्या पाल्याचा वापर करावा जेणेकरून धान्यास किडीचा प्रादुर्भाव होणार नाही. ➡️संदर्भ:Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
2
इतर लेख