हरभरा घाटे भरण्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हरभरा घाटे भरण्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
हरभरा पिकामध्ये घाटे धरण्याच्या अवस्थेत दाणे भरण्यासाठी ००:५२:३४ @३ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
68
14
इतर लेख