AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार इंडिया
हरभरा घाटे अळीचे एकात्मिक नियंत्रण !!!🐛
हरभरा पिकातील घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा वापर आज काळाची गरज ठरली आहे. आपल्या हरभरा पिकामध्ये या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास तो आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे जाणून घेण्यासाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांचा हा सल्ला जरूर पहा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
69
17