अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरबरा पिकामध्ये घाटे भरतेवेळी आवश्यक अन्नद्रव्ये!
हरबरा पिकामध्ये पीक फुलधारणेवेळी व घाटे भरण्याच्या अवस्थेत पाण्यात विरघळणारी खते ०:५२:३४ किंवा १३:०:४५ @ ३ ग्राम / लिटर फवारणी करावी. तसेच घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये २ टक्के युरीयाची फवारणी करावी. पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासून तण विरहीत ठेवावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
97
23
इतर लेख