अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरबरा पिकात फुले येण्यापूर्वी घाटे अळी आढळल्यास या कीटकनाशकाची फवारणी करा.
हरभरा रोपांवर जर अळ्याची संख्या प्रती झाड एक किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास 10 लिटर पाण्यात लँबडा सायहॅलोथ्रिन 5 ईसी @ 10 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यूपी @ 10 ग्रॅम किंवा क्लोरानट्रिनीलिप्रोल 18.5 एससी @ 3 मिली किंवा ईमेमेक्टिन बेंझोएट 5 एसजी @ 5 ग्रॅम फवारणी करावी
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.