AgroStar
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
हमीभाव खरेदी योजना २०२१ ला मंजुरी!
शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी हमीभाव खरेदी योजनेला २०२१ला मंजुरी दिली आहे. काय आहे किमान आधारभूत किंमत पिकांची याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
40
25
इतर लेख