कृषि वार्ताzee 24 Taas
१ हजारात मिळणार स्वतंत्र सातबारा उतारा!
➡️शेतकरी बंधूंनो, शेतजमिनीच्या वादातून होणारे भांडण आता मिटणार आहे. ➡️यासाठी भूमि अभिलेख विभागाने मोहीम हाती घेतली आहे. ➡️काय आहे हि मोहीम कशा पद्धतीने शेतजमिनीचे वाद या विषयी महत्वपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यास विसरू नका. संदर्भ - zee 24 Taas, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
174
47
इतर लेख