कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
हक्कसोडपत्र एक महत्वाचा दस्त. घ्या जाणुन पुर्ण प्रक्रिया
➡️शेतकरी बंधूंनो, हक्कसोड पत्र म्हणजे काय आहेत. ➡️एखाद्या व्यक्तीच्या घरी वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्यांची जमीनीची वाटणी करण्यासाठी अतिशय कमी खर्चात हक्कसोड पत्राद्वारे करू शकतो. ➡️या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
175
28
इतर लेख