AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना सुरू...
➡️ उन्हाळ्यातील तीन ते चार महिने राज्यातील अनेक लहान गावे आणि वाडी - वस्त्यांवर पाणी टंचाई (Water shortage) जाणवत असते. त्यामुळे नागरिकांसाठी पाण्याची साठवणूक करून याचा पिण्यासाठी वापर करण्यासाठी जलजीवन मिशनच्या अंतर्गत "स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना" मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिशय महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे. तर याच्या सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
2
इतर लेख