AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
स्वस्त आणि मस्त - कमांडो युवा टॉर्च!
🔦कमांडो टॉर्च च्या उत्तम क्वालिटी आणि टिकाऊ पणामुळे ॲग्रोस्टारने लाखो शेतकऱ्यांचा विश्वास जिंकलेला आहे. आता कमांडो सिरीस मध्ये जोडले जाणार आहे आणखी एक नवीन नाव ते म्हणजे कमांडो युवा. खास करून शेतकऱ्यांसाठी बनवलेली आहे आणि पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. तर लगेच व्हिडिओ द्वारे जाणून घ्या या टॉर्च बद्दल अधिक माहिती. 🔦कमांडो युवा टॉर्चची खास वैशिष्ठे: 👉ही टॉर्च अतिशय कॉम्पॅक्ट आणि सुलभ टॉर्च आहे, यात 2 लाइट मोड ब्राइट आणि सुपर ब्राइट आहेत. 👉 जे ब्राइट मोडवर 8 तासांपर्यंत बॅकअप आणि सुपर ब्राइट मोड आणि सी-टाइप चार्जरवर 4 तासांचा बॅकअप देतात. 👉या कमांडोमध्ये सहज देखभाल करण्यासाठी सर्व अंतर्गत भागांसाठी एक अद्वितीय प्लग अ‍ॅण्ड प्ले वैशिष्ट्य आहे. 🔦संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
0
इतर लेख