AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानआधुनिक शेतीचा गोडवा
स्वस्तात मस्त जबरदस्त प्रेशर फवारणी पंप।
➡️शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामातील पिकाची पेरणी झालेली आहे.आणि ढगाळ वातावरण, वातावरणातील आद्रता यामुळे रोग आणि किडीचा प्रधुरभाव मोठया प्रमाणावर होतो आहे . त्यामुळे आपल्याला चांगल्या फवारणी पंपाची गरज असते.तर आज आपण अश्याच एका पंप बद्दल जाणून घेणार आहोत. ➡️संदर्भ:- आधुनिक शेतीचा गोडवा वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
11
इतर लेख