समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
स्वयंपाक गॅस अनुदान घ्या!
👉🏻वनक्षेत्रात जळाऊ लाकडाच्या तोडीमुळे होणारे दुष्परिणाम कमी होण्यासाठी शासनाने संरक्षित वनालगतच्या गावातील नागरिकांना स्वयंपाक गॅस अनुदान योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात गॅस देण्याच्या प्रस्तावास मंजूरी दिली आहे. यासाठी राज्य योजना सन 2021-22 ग्रामपरिसर व आदिवासी विकास कार्यक्रम अंर्तगत ही योजना आहे. या योजनेसाठी कोणाला किती व कशाप्रकारे अनुदान मिळणार आहे याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. 👉🏻हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
0
इतर लेख