AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
स्वतंत्रता दिवस महोत्सव लकी ड्रॉ 2023
जय हिंद !! जय हिंद!! जय हिंद!! बोलो,,,, जय हिंद!! जय हिंद!! 🤷🏻‍♂️मित्रांनो,,, आपल्यासाठी खास सुरु होत आहे 🥳🥳 "स्वतंत्रता दिवस महोत्सव"🥳🥳 यामध्ये असणार आहे खूप काही झक्कास 🤔🤔सर्वाना मिळणार आकर्षक बक्षिसे जिकंण्याची सुवर्णसंधी. तसेच प्रत्येक ऑर्डर वर हमखास बक्षीस. 🤷🏻‍♂️तर व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या अॅग्रोस्टार द्वारे आयोजित "स्वतंत्रता दिवस महोत्सव लकी ड्रॉ 2023" बद्दल अधिक माहिती : 👉 हा लकी ड्रॉ 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत शेतकऱ्यांसाठी सुरु असेल. . 👉 या स्पर्धेत, शेतकऱ्यांनी ₹ 3000 किंवा त्याहून अधिकची खरेदी केल्यानंतर ते या लकी ड्रॉसाठी पात्र मानले जातील. 👉प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लकी ड्रॉ दरम्यान प्रत्येक ₹3,000 कृषी उत्पादनांच्या खरेदीवर ₹100 ते ₹500 किमतीचे खात्रीशीर स्क्रॅच कार्ड मिळेल. लकी ड्रॉ कालावधी दरम्यान एखाद्या शेतकऱ्याने ₹5,000 ची ऑर्डर आणि ₹4,000 ची दुसरी ऑर्डर दिल्यास, त्याला 3 स्क्रॅच कार्ड मिळतील. 👉लकी ड्रॉसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांचे किमान ऑर्डर मूल्य ₹3,000 असणे आवश्यक आहे. परंतु जर एखाद्या शेतकऱ्याने 1,000 रुपयांच्या तीन ऑर्डर घेतल्यास, तो लकी ड्रॉसाठी पात्र ठरणार नाही आणि त्याला स्क्रॅच कार्ड मिळणार नाही. 👉 ₹ 3,000 पेक्षा जास्त परत आलेल्या, रद्द केलेल्या किंवा अपूर्ण ऑर्डर्स पात्र ऑर्डर म्हणून गणल्या जाणार नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांनी ऑर्डर दिली आहे ते लकी ड्रॉसाठी पात्र असणार नाहीत आणि त्यांना स्क्रॅच कार्ड मिळणार नाहीत. 👉ही ऑफर फक्त गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या सहा राज्यांसाठी वैध आहे. 👉शेतकरी लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी अॅग्रोस्टारच्या साथी स्टोअरमधून, अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टरांकडून किंवा अॅग्रोस्टार अॅपद्वारे ऑनलाइन उत्पादने खरेदी करू शकतात. 👉सर्व स्क्रॅच कार्ड व सुनिश्चित बक्षिसांचे विजेत्यांची घोषणा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयात केली जाईल. 👉संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
56
6
इतर लेख