AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्वतंत्रता दिवस महोत्सव लकी ड्रॉ विजेते जाहीर
गुरु ज्ञानAgrostar
स्वतंत्रता दिवस महोत्सव लकी ड्रॉ विजेते जाहीर
खुशखबर🥳खुशखबर🥳खुशखबर 🎊आता गावोगावी साजरा होणार आनंदोस्तव😍कारण शेतकऱ्याची प्रतीक्षा आता संपणार आणि आज सायंकाळी ठीक 6 वाजता थेट लाईव्ह आपण पाहू शकता कोण आहे महिंद्रा ट्रॅक्टर🚜चे एकमेव मानकरी. 🎊होय शेतकरी मित्रांनो 💁🏻‍♂️अ‍ॅग्रोस्टार द्वारे चालवल्या गेलेल्या स्वतंत्रता दिवस महोत्सव लकी ड्रॉ 2023 मधील विजेते होत आहेत जाहीर. हा लकी ड्रॉ 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत शेतकऱ्यांसाठी सुरु होता. यात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. ज्यामध्ये आकर्षक बक्षिसे आणि प्रत्येक खरेदीवर हमखास बक्षिस म्हणजेच स्क्रॅच कार्ड देण्याची घोषणा केली होती. तर यामधील ट्रॅक्टर मिळालेला लकी विजेता कोण आहे हे तुम्ही थेट लाईव्ह पाहू शकणार आहात. हा बक्षिस समारंभ लाईव्ह पाहण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा👉🏼 https://www.youtube.com/live/fc6rxp39F1k?si=cBqgtLvZjPVqoXux 🎊तसेच ज्या विजेत्यांना सॅमसंग गॅलॅक्सि एम 13 मोबाइल चे बक्षिस जाहीर झाले आहे. त्या लकी विजेत्यांची नावे पहा.👇🏻 😍😍सर्व विजेत्यांचे अ‍ॅग्रोस्टार तर्फ अभिनंदन😍😍 🎊संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
76
6
इतर लेख