AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२१ मध्ये राबविण्यास मंजुरी!
शेतकरी बंधूंनो, स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसंदर्भातील एक महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. कायआहे हा शासन निर्णय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व आपली प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा.
90
10