स्मार्ट शेतीTeagleMachinery
स्मार्ट शेती - जमिनीवर शेणखत पसरविण्याचे आधुनिक यंत्र!
शेतकरी मित्रांनो, आपण पीक लागवडीपूर्वी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी व जमिनीची सुपीकता टिकून तिची उत्पादकता वाढविण्यासाठी शेणखताचा वापर करत असतो. परंतु एकसमान प्रमाणात शेणखत पसरविणे शक्य होत नाही. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेणखत समप्रमाणात जमिनीवर कशा पद्धतीने यंत्राद्वारे कमी वेळेत पसरवू शकतो हे जाणून घेणार आहोत तर हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- TeagleMachinery, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
176
16
इतर लेख