क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
स्मार्ट शेतीInfoTech
स्मार्ट शेती - आधुनिक यंत्रे!
शेतकरी मित्रांनो, शेतीतील कामे सहज आणि सोप्या पद्धतीने करून वेळ व परिश्रम वाचविण्याचे प्रयत्न आपण नेहमीच यंत्रांद्वारे करत आलो आहोत. अशाच अनेक आधुनिक यंत्रांची निर्मिती देखील झालेली आहे परंतु याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती उपलब्ध नसते तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांपैकी काही यंत्रांविषयी जाणून घेणार आहोत. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा: संदर्भ:- InfoTech,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
77
13
संबंधित लेख