AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडकृषी मंथन
स्प्रिंकलरचे नोझल ठीक करण्याचे जुगाड!
➡️बरेच शेतकरी शेतीमध्ये स्प्रिंकलर चा वापर करतात. परंतु काही वेळा स्प्रिंकलर सतत वापरात असल्याने त्याचे नोझल खराब होतात. ते जर प्रत्येक वेळी नवीन खरेदी करायची म्हणलं तर १०००- १५०० रुपये खर्च येतो. पण जर तुम्ही या व्हिडिओ मध्ये जो जुगाड दिलेला आहे यापद्धतीने नोझल वर जुगाड केला तर भरपूर खर्च वाचवू शकता. नक्की असा कोणता जुगाड आहे पाहण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ : कृषी मंथन वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
125
14