क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
स्मार्ट शेतीABP MAJHA
सौर ऊर्जेवर चालणारं हळद शिजवणी यंत्र!
शेतकरी बंधूंनो,हळद काढणी इतकेच काढणी शिजवणे हे देखील किचकट व महत्वाचे काम आहे.पारंपरिक पद्धतीने जास्त वेळ आणि श्रम हि खर्चिक पडतात. याला पर्याय म्हणून सौर ऊर्जेवर चालणारं हळद शिजवणी यंत्र कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.या विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- ABP MAJHA, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
8
संबंधित लेख