व्हिडिओABP MAJHA
सौर ऊर्जेमुळे मिळाला शेतीला कायम स्वरुपी वीज पुरवठा.
शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्यासाठी २४ तास वीज पुरवठा मिळण्याची सोया व क्षारमुक्त पाणी बनवण्याचे तंत्र कसे तयार केले व त्याचे काय फायदे आहेत याबाबत अनुभवी शेतकरी जयवंत सावंत यांच्या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. संदर्भ:- ABP MAJHA,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
71
14
इतर लेख