क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखशोध वार्ता / Shodh Varta
सौर ऊर्जा पंपाचे फायदे!
➡️ अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजासोबत वीज सुद्धा एक मूलभूत गरज बनली आहे. विजेचा वापर आणि निर्मिती यामध्ये कमालीची तफावत असल्या कारणामुळे भारनियमन अपरिहार्य बनले आहे. फलस्वरूप शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ➡️ विजेचा हा लपंडाव रोखण्यासाठी सौर ऊर्जा पंप उत्तम पर्याय असू शकतो. म्हणून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात देवगाव येथील धर्मराज सोपान मुंडे या शेतकऱ्याने सौर ऊर्जा प्रकल्प बसवला आहे. आणि त्याद्वारे स्प्रिंकलर, ड्रीप किंवा पाटाद्वारे पाच ते सहा एक्कर जमीन भिजवतात. तर याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओ माध्यमातून पाहूया. संदर्भ:- शोध वार्ता / Shodh Varta. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
73
11
संबंधित लेख