योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
सोलर पंप, सिंचन विहीर , बोरवेलवर मिळणार १००% अनुदान!
शेतकरी बंधूंनो,अनुसूची जमातीतील लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावरती बोअरवेल,सोलर पंप, सिंचन विहीर देण्यात येणार आहे. कोण आहेत लाभार्थी, काय आहेत पात्रता याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
136
83
इतर लेख