योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
सोलर पंप योजनेला नवी मंजुरी!
➡️शेतकरी मित्रांनो,याआधी एक शासन निर्णय सोलर पंप व विहीर अनुदान संधर्भात झाला होता, परंतु त्या अनुदानात आता काही बदल झाले आहेत,म्हणजेच सोलर पंप योजनेला नवीन मंजुरी देण्यात आलेली आहे तर याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.