योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
सोलर पंप योजनेबाबत असणाऱ्या प्रश्नांचे समाधान मिळावा!
अपारंपारिक ऊर्जा निर्मिती धोरण- २०२० सन २०१५ व सन २०१६ च्या धोरण कालावधीत ज्या अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांना नोंदणीपत्र देण्यात आले आहे, अशा प्रकल्पांना महाऊर्जाकडे नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत सदर व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.