AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
सोलर पंप योजना महाराष्ट्रात राबविण्यास मंजुरी, मंत्रिमंडळाचा निर्णय.
➡️शेतीला दिवसा वीज देण्याच्या दृष्टीने या धोरणाची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ➡️यातून पुढील पाच वर्षात दरवर्षी 1 लाख याप्रमाणे 5 लाख सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. ➡️ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी 10 हजार घरांना सौरउर्जेद्वारे वीजपुरवठा करणे प्रस्तावित आहे. ➡️या विषयी अधिक माहितीसाठी हा विडिओ शेवटपर्यंत पहा.
257
16
इतर लेख