कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
सोलर पंपा साठी अर्ज सुरु, असा करा अर्ज.
➡️शेतकरी बंधूंनो, मुख्यमंत्री सौर पंपसंदर्भात अद्याप शासन निर्णय आलेला नाही. ➡️त्यामुळे कुठले पंप राबविले जाणार आहेत हे अद्याप माहिती नाही तत्पूर्वी आता सध्या अर्ज भरणे चालू आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत . ➡️सौर कृषी पंपाची अर्ज कश्या पद्धतीने भरायचा या साठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
236
28
इतर लेख