कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
सोलर अनुदान पंप SMS बाबत
महाडीबीटी अंतर्गत योजनेव्दारे सोलर अनुदान पंपसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लॉटरीचे SMS येऊ लागले आहे. ज्या शेतकऱ्यांना SMS आले आहे किवा येतील अशा शेतकऱ्यांसाठी पुढची प्रक्रिया म्हणजे कागदपत्रे अपलोड करणे ही आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे, कुठे व कशी अपलोड करायची याबाबत संपूर्ण मार्गदर्शन खालील लिंकवर क्लिक करून व्हिडीओव्दारे घ्या. ही महत्वपूर्ण आधिकाधिक शेतकऱ्यांसोबत शेयर करा व लाइक करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ - ग्रेट महाराष्ट्र., हि माहिती उपयुक्त वाटल्यास 👍 करून आपल्या इतर पशुपालक मित्रांना जरूर शेअर करा.
106
50
इतर लेख