गुरु ज्ञानAgrostar India
सोयाबीन शेती करताना या गोष्टी घ्या लक्ष्यात!
🌱जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी खरीप हंगामात सोयाबीन पिकाची निवड करतात.तसेच देशातील एक महत्वाचे तेलबिया पीक म्हणून सोयाबीन ओळखले जाते.परंतु तसे पाहायला गेले तर सर्व प्रयत्न करून देखील सोयाबीनचे उत्पादन कमी येण्याचे प्रमाण जास्त पाहायला मिळते. तर यामागची कारणे काय असावीत? हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत कि सोयाबीन शेती करताना कोणते मुख्य मुद्दे लक्ष्यात घेतले पाहिजेत हे जाणून घ्या.
🌱संदर्भ : AgroStar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.