AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन शेंगा सेटिंग होण्यासाठी उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
सोयाबीन शेंगा सेटिंग होण्यासाठी उपाय!
🌱सध्या सोयाबीन पिकाची फुलोरा अवस्था असून झाडांची शाकीय वाढ थांबवून जास्त फुले लागण्यासाठी व शेंगा सेटिंग होण्यासाठी सोयाबीन मध्ये विद्राव्ये खत HD 0:12:45 @ 250 ग्रॅम सोबत प्रोटीन हायड्रोलायसेट पावडर 80% घटक असलेले फ्लोरोफिक्स @ 250 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे घेऊन पिकात वापसा असतांना फवारणी करावी तसेच या अवस्थेत अळीचा प्रादुर्भावाकडे विशेष लक्ष द्यावे म्हणजे उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार नाही. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
8
इतर लेख