AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन शेंगा पोखरणाऱ्या अळीवर उपाययोजना
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन शेंगा पोखरणाऱ्या अळीवर उपाययोजना
सोयाबीन पिकात अळी सुरवातीला पाने खाते. त्यानंतर कळ्या, फुले व कोवळ्या शेंगांना नुकसान पोचविते कालांतराने मोठ्या शेंगांना अळी गोल छिद्रे पाडून आतील दाणे खाऊन टाकते यामुळे आर्थिक नुकसान होते. यावर उपाययोजना म्हणून झाडावर शेंगांची सेटिंग झाल्यावर क्लोरँट्रनिलीप्रोल १८.५ % घटक असलेले कोराजन ६० मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
56
7