AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन शेंगांमधील दाण्यांचे वजन वाढीसाठी उपाययोजना
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन शेंगांमधील दाण्यांचे वजन वाढीसाठी उपाययोजना
सोयाबीन पिकात सध्या शेंगा सेटिंग होऊन दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे शेंगांमधील दाणे पूर्णपणे भरण्यासाठी आणि वजन वाढीसाठी विद्राव्ये खत ०:५२:३४ @ ३ ग्रॅम सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये १.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे घेऊन फवारणी करावी. हे व्यवस्थापन करण्यापूर्वी शेंगा पोखरणारी अळी नियंत्रातील ठेवावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
88
20