AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन वळले ८ हजारांच्या दिशेने, जाणून घ्या ताजे दर!
मंडी अपडेटAgrostar
सोयाबीन वळले ८ हजारांच्या दिशेने, जाणून घ्या ताजे दर!
☑️अगदी सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार होतानाचे चित्र आपण पहिले आहे. सोयाबीनच्या चढ उतारीमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवली होती. मात्र आता शेतकऱ्यांनी जास्त काळ साठवणूक न करता दरात वाढ होताच सोयाबीनची विक्री करावी जेणेकरून इतक्या दिवसापासून सोयाबीन साठवून ठेवण्याचा फायदा होईल.तर जाणून घ्या सोयाबिन चे ताजे दर ! ☑️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
7