व्यवसाय कल्पनाchawadi group
सोयाबीन वडी प्रक्रिया उद्योगाने व्हा यशस्वी!
महाराष्ट्रात सोयाबीन काही भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसोबतच सोयाबीन वडी प्रक्रिया उद्योग हा मोठी संधी घालू पाहत आहे. या संधीचे सोने करण्याचे आता शेतकऱ्यांच्या हातात आहे. हा उद्योग शहरात व ग्रामीण दोन्ही भागात करता येणारा आहे. या उद्योगासाठी अत्यंत कमी जागा, मानवी शक्ती ही कमी, कमी पैशात चांगल्या मशीनरी मिळतात.असा कमी पैशात चांगला व्यवसायाची शेतकऱ्यांना उभारता येणार आहे. या उद्योगाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ आवश्य पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- chawadi group. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
13
4
इतर लेख