AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन लागवडी पूर्वीचा सल्ला !!
गुरु ज्ञानAgrostar
सोयाबीन लागवडी पूर्वीचा सल्ला !!
-सोयाबीन बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. जास्त खोल बियाणे जाणार नाही याची दक्षता घ्यावी. 8-पेरणी नंतर शेतातील तण नियंत्रणासाठी पेंडीमेथिलिन ३० % असलेली तणनाशक १००० मिली /एकर  बियाणे पेरणी नंतर जमिनीमध्ये वापसा असताना लगेच तणनाशक फवारणी करावी, एकरी साधारण १० पंप तणनाशकाचे द्रावण फवारणी करणे प्रभावी राहील. 9-आपली जमीन वालुकामय किंवा चिकणमाती माती असेल तर लागवडीचा आज तिसरा दिवस आहे, बियाणे उगवणक्षमता वाढण्यासाठी वापसा असेल तर हलके पाणी द्यावे. 10-मध्यम ते भारी जमीन असल्यास वापसा आला असेल तर पाणी देणे गरजेचे आहे , बियांच्या उगवणीसाठी पाणी वेळेवर देणे आवश्यक आहे. 11-सोयाबीन बियाणे जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात होईल. 12-बियाणे चांगले उगवण होईपर्यंत पाण्याचा ताण देऊ नये आणि जास्त पाऊस झाल्यास शेतामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
30
2
इतर लेख