गुरु ज्ञानAgrostar India
सोयाबीन बीजप्रक्रिया करण्याबाबत सविस्तर माहिती!
➡️ सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता वाढण्यासाठी तसेच जमिनीतील कीड व रोगांपासून प्रतिबंधात्मक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते.
➡️ बीजप्रक्रियेसाठी कोणत्या औषधांचा वापर करावा. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- AgroStar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.