सोयाबीन पेरणीचा हंगाम आणि बेणेप्रक्रिया !
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
सोयाबीन पेरणीचा हंगाम आणि बेणेप्रक्रिया !
🌱सोयाबीन मुख्यत्वे खरिप हंगामातील पिक आहे. पेरणीसाठी काळी कसदार, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडून अधिक उत्पादन मिळण्यासाठी 15 जुन ते 30 जुलै पर्यंत पेरणी करणे गरजेचे आहे. पेरणी करण्यापूर्वी बुरशीजन्य रोगांपासून तसेच जमिनीतील किडींपासून सोयाबीन बियाण्याचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी इमिडाक्लोप्रिड 18.5% + हेक्साकोनाज़ोल 1.5% घटक असणारे इमिडेक्स 80 मिली प्रति 40 किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
1
इतर लेख