AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकामध्ये फुलगळ समस्या!
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकामध्ये फुलगळ समस्या!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. सीताराम शिल्पकार राज्य:- मध्यप्रदेश टीप:- कॅल्शिअम नायट्रेट @१५ ग्रॅम + बोरॉन @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
47
11