AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकामध्ये अधिक शेंगा लागण्यासाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकामध्ये अधिक शेंगा लागण्यासाठी!
सोयाबीन पिकामध्ये अधिक शेंगांची सेटिंग होण्यासाठी ००:५२:३४ @३ ग्रॅम + चीलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. त्यानंतर ४ दिवसांनी चिलेटेड कॅल्शिअम १०% @ ०.८ ग्रॅम + बोरॉन २०% @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. पिकामध्ये सतत, शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आहे का तपासावे असल्यास त्याचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
122
33