AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकात नत्राच्या वापरासंबंधी समज आणि गैसमज
गुरु ज्ञानAgroStar
सोयाबीन पिकात नत्राच्या वापरासंबंधी समज आणि गैसमज
🌱सोयाबीन हे द्विदल वर्गातील तेलबिया पीक आहे. या पिकाच्या मुळांवर नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठी असतात. या गाठीद्वारे हवेतील उपलब्ध असलेले नत्र शोषून घेऊन सोयाबीन पिकास उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे सोयाबीन पिकाला अतिरिक्त युरिया किंवा नत्राची मात्रा देण्याची आवश्यकता नाही.या पिकास युरिया खत दिल्यास नत्राचे प्रमाण वाढून पिकाची कायिक वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे फुलधारणा व फळधारणा कमी होऊन परिणामी उत्पादनात घट येते. 🌱संदर्भ:- AgroStar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
0
इतर लेख