सल्लागार लेखAgrostar India
सोयाबीन पिकात तांबेरा रोगाचे नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, सततच्या पडणाऱ्या पावसामुळे व दमट वातावरणामुळे सोयाबीन पिकात तांबेरा रोग आढळून येतो. याची लक्षणे म्हणजे तपकिरी रंगाचे ठिपके पिकांच्या पानांवर दिसून येते.यावर उपयोजनेसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
15
इतर लेख