AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकात अधिक फुले लागून शेंगा सेटिंग होण्यासाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकात अधिक फुले लागून शेंगा सेटिंग होण्यासाठी उपाययोजना!
सध्या सोयाबीन पिकाची फुलोरा अवस्था असून झाडांची शाकीय वाढ थांबवून जास्त फुले लागण्यासाठी व शेंगा सेटिंग होण्यासाठी सोयाबीन मध्ये विद्राव्ये खत ०:५२:३४ @ ३ ग्रॅम सोबत अमिनो ऍसिड घटक असलेले बहार @ २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात वापसा असतांना फवारणी करावी तसेच या अवस्थेत अळीचा प्रादुर्भावाकडे विशेष लक्ष द्यावे म्हणजे उत्पन्नावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
189
50