AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकातील सुरवातीच्या अवस्थेतील अळीचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
सोयाबीन पिकातील सुरवातीच्या अवस्थेतील अळीचे नियंत्रण!
सोयाबीन पिकामध्ये सुरवातीला अवस्थेत अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो, हि अळी पानांवर उपजीविका करून पाने खाते. यामुळे पिकाच्या वाढीस अडथळा येतो. त्याच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी @ ८० मिली प्रति एकर फवारणी करावे. यानंतर ३ दिवसांनी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १ ग्रॅम + १९:१९:१९ @ ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्र मिसळून फवारणी करावी. संबंधित उत्पादने -AGS-CP-788, AGS-CN-444,AGS-CN-185 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
11