AgroStar
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
सोयाबीन पिकातील शेंगा करपा रोगाचे नियंत्रण!
सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकात शेंगा करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात व नंतर त्यावर काळी सूक्ष्म बुरशीप दिसून येतात. यावरउपायोजेनेयाविषयी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
8
इतर लेख