AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
सोयाबीन पिकातील बेसल डोस !
शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये उत्पन्न वाढीसाठी खतांचे नियोजन म्हणजेच बेसल डोस नियोजन कसे करावे याबद्दल आपण माहीती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
8