अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
सोयाबीन पिकातील पिवळेपणा समस्या आणि उपाययोजना
शेतकरी बंधूंनो, सोयाबीन सध्या मोठ्या प्रमाणात पिवळेपणा समस्या आढळून येत आहे.कमी किंवा अतिरिक्त पाऊस, कीड - रोग आणि तणांचा प्रादुर्भाव तसेच असंतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन या कारणामुळे पिकात पिवळेपणा समस्या आढळून येते.यावर उपायोजना जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- AgroStar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.