AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
सोयाबीन पिकातील पिवळेपणा समस्या आणि उपाययोजना
शेतकरी बंधूंनो, सोयाबीन सध्या मोठ्या प्रमाणात पिवळेपणा समस्या आढळून येत आहे.कमी किंवा अतिरिक्त पाऊस, कीड - रोग आणि तणांचा प्रादुर्भाव तसेच असंतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन या कारणामुळे पिकात पिवळेपणा समस्या आढळून येते.यावर उपायोजना जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
13