गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील पिवळेपणा कमी करण्यासाठी उपाययोजना
🌱सोयाबीन पिकाची पेरणी झाली असेल. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत असून, विविध कारणांमुळे पीक पिवळे पडन्याची समस्या बघायला भेटते. पीक पिवळे पडण्याची नेमकी कारणे शोधून त्यावर योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रमुख कारणे जर बघितली तर त्यामध्ये पाण्याची कमतरता किंवा जमिनीतील अतिरिक्त ओलावा, अन्नद्रव्ये कमतरता तसेच कीड प्रादुर्भाव सोयाबीनची पाने पिवळी पडण्यासाठी कारणीभूत असतात. नियंत्रणासाठी योग्य अन्नद्रव्ये आणि पाणी व्यवस्थापना सोबतच कीड नियंत्रण करणे गरजेचे आहे.
🌱संदर्भ:- Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.